Farmer ID still pending
सिल्लोड : शेतकऱ्यांनी महाडीबीडी पोर्टलवर आपली फार्मर आयडी व शेतकरी कार्ड तयार करून अर्ज पूर्ण केले असूनही, त्यांच्या खात्यांची स्थिती "Pending" दाखवत आहे. परिणामी शासनाने जाहीर केलेल्या विविध अनुदान योजना, अतिवृष्टी मदत व इतर लाभ त्यांच्या पर्यंत पोहोचू शकलेले नाहीत.