Water Management : शासनाच्या योजना ठरणार पूर्णा तालुक्यास वरदान; तूर्तास टंचाईपासून दिलासा, पाणी जपूनच वापरण्याची गरज
Rivers And Dams : पूर्णा तालुक्यात गोदावरी आणि पूर्णा नद्यांसह विविध प्रकल्पांचा पाणी टंचाईवर दिलासा देणारा प्रभाव आहे. शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे काम तालुक्यासाठी वरदान ठरू शकते.
पूर्णा : तालुक्यातून सदैव वाहणाऱ्या गोदावरी, पूर्णा या दोन नद्यांसह नाथसागर, येलदरी, गोदावरी दुधना प्रकल्प हे वरदान ठरत असल्याने अन्य तालुक्यांच्या तुलनेत पूर्णा तालुका भाग्यशाली आहे.