Santosh Danve: छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे पारध येथे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणार; आमदार संतोष दानवे यांचा पुढाकार
Chhatrapati Thorle Shahu Maharaj: छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे भव्य स्मारक जालना जिल्ह्यातील पारध येथे उभारले जाणार आहे. इतिहास, राष्ट्रभक्ती आणि प्रेरणादायी वारसा दाखवणारे हे स्मारक भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरेल.
भोकरदन जिल्हा जालना ता.२(बातमीदार): तालुक्यातील पारध बु. येथे छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार संतोष दानवे यांनी दिली.