Hingoli Welcomes Wari : जाहला ‘गण गण गणात बोते’चा गजर! गजानन महाराजांच्या पालखीचे हिंगोली जिल्ह्यात जंगी स्वागत
Sant Gajanan Maharaj palkhi : श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे गुरुवारी सकाळी आठला हिंगोली जिल्ह्यातील वाढोणा येथे आगमत झाले, तेव्हा तिचे जंगी स्वागत करण्यात आले.
हिंगोली : श्रीक्षेत्र शेगाव येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे गुरुवारी (ता. १२) सकाळी आठला हिंगोली जिल्ह्यातील वाढोणा येथे आगमत झाले, तेव्हा तिचे जंगी स्वागत करण्यात आले.