pankaja munde
sakal
परतूर - गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे परतूर तालुक्यातील गोळेगाव गावाचे मोठे नुकसान झाले असून, नागरिकांना स्थलांतर करून छावण्यांमध्ये आश्रय घ्यावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. २४) रोजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर, भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्यासह गावाचा दौरा करून पूरस्थितीची पाहणी केली.