Yermala News : पालक मंत्री प्रताप सरनाईक पूरग्रस्त शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणार

पुरग्रस्त शेतकऱ्यांना मानसीक बळ देण्यासाठी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक शेतकऱ्यासोबत सहकुटुंब येऊन फराळ व आधार देऊन दिवाळी साजरी करणार.
pratap sarnaik

pratap sarnaik

sakal

Updated on

येरमाळा - धाराशिव जिल्ह्यातील पुरग्रस्त शेतकरी यांच्यासोबत सहकुटुंब दिवाळी साजरी करण्याचा निर्णय पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी घेतला आहे. १४ व १५ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री सहकुटुंब येणार असुन ते शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहेत. शेतकऱ्यांना दिवाळीचा फराळ,शैक्षणिक साहित्य व इतर साहित्य ते दिवाळी दौऱ्यात मदत म्हणुन देणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com