Beed News: स्वतःच्याच घरात उड्या मारून करावा लागतोय प्रवेश; गुरुकृपानगरमधील प्रकार; परळीत विकासकामांचा फटका, कामाची गुणवत्ता वाऱ्यावरच

Incomplete Road and Sewer Work Creates Danger in Gurukripa Nagar: परळी वैजनाथच्या गुरुकृपा नगरमधील विकासकामामुळे नागरिकांना घरात प्रवेशासाठी उड्या माराव्या लागतात; खोदकाम अर्धवट, सांडपाणी, दुर्गंधी व डासांचा त्रास, नागरिक संतप्त.
Beed News

Beed News

esakal

Updated on

परळी वैजनाथ: शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या गुरुकृपा नगरमध्ये सध्या विकासाच्या नावाखाली नागरिकांचा छळ सुरू आहे. गेल्या दोन महिन्यांपासून या भागातील आबालवृद्धांना चक्क उड्या मारून आपल्या स्वतःच्या घरात ये-जा करावी लागत आहे. पालिकेच्या ढिम्म कारभारामुळे नागरिकांच्या नशिबी ही कसरत आली असून, याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com