Sakal Impact : मुदतबाह्य गोळ्या विकणाऱ्या ‘गुरुमाऊली’च्या मेडिकलला टाळे; अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

गुरुमाऊली हॉस्पिटलमधील मेडिकलमधून एका गंभीर रुग्णाला चक्क वर्षभरापूर्वी (ऑक्टोबर २०२५ मध्ये) एक्स्पायर झालेली मुदतबाह्य औषधे व गोळ्या देण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार आला उघडकीस.
Medicine

Medicine

sakal

Updated on: 

बीड - बीड शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गुरुमाऊली हॉस्पिटलमधील मेडिकलमधून एका गंभीर रुग्णाला चक्क वर्षभरापूर्वी (ऑक्टोबर २०२५ मध्ये) एक्स्पायर झालेली मुदतबाह्य औषधे व गोळ्या देण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकरणाची ‘सकाळ’ने अत्यंत आक्रमक आणि रोखठोक दखल घेत वृत्त प्रसिद्ध केले होते.

Loading content, please wait...