Beed News: आता फुलणार शिवार; जीवामृताच्या वापरामुळे पोत सुधारणार;नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शेतीशाळा उत्साहात; शेतकऱ्यांचा प्रतिसाद

Practical Demonstration of Jivamrut Preparation: जीवामृत वापरून जमिनीचा पोत सुधारण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण, उत्पादन खर्च कमी करणे आणि आर्थिक प्रगतीसाठी मार्गदर्शन.
Beed News

Beed News

esakal

Updated on

घाटनांदूर: बदलता निसर्ग आणि लहरी हवामानामुळे शेती व्यवसाय संकटात असताना, हनुमंतवाडी (ता. अंबाजोगाई) येथील शेतकऱ्यांनी आता विज्ञानाची कास धरली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत (एनडीकेएसपी) शुक्रवारी आयोजित शेतीशाळेत हवामान अनुकूल तंत्रज्ञान या विषयावर शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. शेतावरच खते आणि औषधे तयार करून उत्पादन खर्च शून्यावर कसा आणता येईल, यावर या प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com