Jalna News: हरिनाम सप्ताहातील महाप्रसादही आता चुलीवर; गॅसटंचाई;महिला मोठ्या उत्साहाने करतात पोळी-भाजी बनविण्याचे सेवाकार्य

Harinam Saptah Celebrations in Ghansawangi: घनसावंगी गावात हरिनाम सप्ताहातील महाप्रसाद आता चुलीवर बनवले जात आहेत. गॅस सिलिंडरच्या तुटवड्या आणि महागाईमुळे महिला उत्साहाने पोळी-भाजी तयार करून भक्तांना वाटत आहेत.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

घनसावंगी: जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता ग्रामीण भागातील धार्मिक उत्सवांवरही जाणवू लागला आहे. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि बाजारपेठेत जाणवणारी टंचाईमुळे असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात भाविकांच्या महाप्रसादासाठी गॅसऐवजी पारंपरिक चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आयोजकांवर आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com