

Paithan News Harshi Khurd Youth Dies By endlife Cause Unknown Family Depended On His Daily Wage Earnings
esakal
-हबीबखान पठाण
पाचोड : पैठण तालुक्यातील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने राहत्या घरातील पत्र्याच्या अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता. २०) दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून संकेत लहू पवार असे मृत तरुणाचे नाव आहे.