Hingoli News: हयातनगर येथे ‘आम्लीबारस’ उत्साहात; चलमेश्वर महादेव मंदिर परिसरात शिवनामाचा गजर
Mahapuja and Abhishek Mark the Morning Rituals; हयातनगरच्या चलमेश्वर महादेव मंदिरात सोमवारी ‘आम्लीबारस’ उत्सवानिमित्त महापूजा, अभिषेक व शिवलीलामृत वाचनाने भक्तिमय वातावरण निर्माण; खिरीचा महाप्रसाद वाटप, शेकडो भाविक उपस्थित.
हयातनगर: येथील श्री क्षेत्र चलमेश्वर महादेव मंदिर येथे सोमवारी (ता. ३०) ‘आम्लीबारस’ उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात हा उत्सव साजरा करण्यात आला.