

Hingoli News
esakal
हयातनगर: सध्या उन्हाचा कडाका वाढल्याने पशुपक्षीही पाण्यासाठी कासावीस झाले आहेत. या परिस्थितीत येथील शेतकरी विजय पाटील यांनी दाखवलेली संवेदनशीलता चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी आपल्या शेतात तहानलेल्या वानरांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे.