Pune Beed Highway Accident : पुण्याहून बीडकडे वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या कारला टेंपोची जोरदार धडक बसून मुलाचा मृत्यू झाला. पत्नी गंभीर जखमी. ही घटना पाथर्डी-शिरूर रस्त्यावरील शिवारात शनिवारी सायंकाळी घडली.
बीड : वडिलांच्या अंत्यविधीसाठी पुण्याहून बीडकडे येणाऱ्या मुलाच्या कारला टेंपोने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी (ता. ३१ मे) सायंकाळी पाथर्डी-शिरूर रस्त्यावरील शिवारात घडली.