Deglur Hospital News: देगलूर तालुक्यात आरोग्यसेवेला चालना; १०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालय इमारतीस २२.९७ कोटींचा प्रकल्प, स्थानिकांना मोठा दिलासा

देगलूर उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्या उन्नतीकरणासाठी २२.९७ कोटींचा प्रकल्प मंजूर; अत्याधुनिक इमारत, आधुनिक सुविधा आणि स्थानिक पातळीवर दर्जेदार आरोग्यसेवेचा मार्ग मोकळा
"देगलूरकरांना आता उपचारासाठी परजिल्ह्यात जाण्याची गरज नाही!" २३ कोटींच्या निधीतून उभारणार हायटेक हॉस्पिटल; आ. अंतापूरकरांचा शब्द पूर्ण.

"देगलूरकरांना आता उपचारासाठी परजिल्ह्यात जाण्याची गरज नाही!" २३ कोटींच्या निधीतून उभारणार हायटेक हॉस्पिटल; आ. अंतापूरकरांचा शब्द पूर्ण.

Sakal

Updated on

देगलूर : देगलूर उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांच्या श्रेणीवर्धन दवाखाना इमारतीच्या बांधकामासाठी निधी मंजूर झाल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम, आधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com