Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण; १२ मार्चला केज न्यायालयात सुनावणी
CID Investigation : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी १२ मार्च रोजी केज न्यायालयात होणार आहे. याप्रकरणी सीआयडीने १,५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ मार्चला केजच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात होणार आहे.