Crime
sakal
- गोविंद बर्दापूर
बर्दापूर - सालगडी म्हणून काम करणाऱ्या पतीने पत्नीच्या डोक्यात काठीने मारून तिचा निर्घृण खून केला. तिचा हा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा बनाव करून मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावी नेला. मात्र, बर्दापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे शुक्रवारी (ता.२३) रोजी ही घटना उघडकीस आली. या घटनेचा बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.