Pratap Sarnaik
sakal
येरमाळा - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.बुधवारी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजितदादांचे दुर्दैवी निधन झाले.