Jalna News: उन्हाच्या तप्त झळांनी नागरिक हैराण; कमाल तापमान ४२.९, तर किमान २८.३ अंशांवर; रस्त्यांवर शुकशुकाट

Impact of Heat on Citizens and Vulnerable Groups: जालना शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची लाट; कमाल तापमान ४२.९ अंश, उष्माघातापासून नागरिकांची काळजी घेण्याचे उपाय, पाणी सेवन आणि सावलीत राहण्याचा इशारा.
Jalna News

Jalna News

rsakal

Updated on

जालना: शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून तापमानाचा पारा आता ४३ अंशांच्या उंबरठ्यावर पोचला आहे. रविवारी (ता. २६) कमाल तापमान ४२.९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २८.३ अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद तालुक्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात झाली. दरम्यान, या वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असून दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com