Heavy Rain: वाशी शहरासह तालुक्यात ढगफुटी; अनेक घरासह, व्यावसायीकांच्या दुकानात पानीच पानी लाखो रुपयांचे नुकसान
Flood News: वाशी शहरासह तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने घरं व व्यावसायीकांचे तळघर पाण्यात गेले. व्यापारी लाखो रुपयांचे नुकसान सहन करत आहेत; पिकांवरही पाणी साचले आहे.
वाशी : शहरासह तालुक्यात गुरुवार (ता.१४) रोजी सायंकाळी सहा वाजता ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असुन सायंकाळी सहा वाजता सुरु झालेल्या जोरदार पावसाचा जोर राञी एक वाजेपर्यतही कायम होता.