

Heavy Downpour Brings Ambad to a Standstill; Commuters Face Major Hardship
sakal
अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड शहरास परिसरात सोमवारी (ता.29) दुपारी चार ते साडे चार वाजेच्या सुमारास पावसाने धुवांधार पावसाने हजेरी लावली.शाळा, महाविद्यालय सुटल्यानंतर ग्रामीण भागातील वाडी, वस्ती व तांड्यावरील विद्यार्थी यांची बसस्थानकात पाऊस अंगावर झेपत एकच धांदल उडाली होती.