Jalna Flood: शहरात पावसाचा हाहाकर सीना कुंडलिका नदीला पूर; शहरातील सखल भागात साचले पाणी
Heavy Rain Jalna: जालना शहरासह परिसरात सोमवारी (ता.१५) रात्री रात्रभर मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या जोरदार पावसाने शहरातून वाहणाऱ्या सिना कुंडलिका नदीला पूर आला होता.
जालना : जालना शहरासह परिसरात सोमवारी (ता.१५) रात्री रात्रभर मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या जोरदार पावसाने शहरातून वाहणाऱ्या सिना - कुंडलिका नदीला पूर आला होता.