
Hingoli Rain
sakal
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी रात्री पुन्हा अतिवृष्टी झाली असून शनिवारी पहाटेपासूनच जोरदार पाऊस पडत असल्याने नद्यांना पूर आला आहे यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.