Leopard Attack : चापानेर येथे बिबट्याच्या हल्ल्यात कालवडीचा मृत्यू; शेतकऱ्याचे २५ ते ३० हजाराचे नुकसान

चापानेर येथील नवनाथ घुले यांच्या शिवारातील शेतात बिबट्याने हल्ला करून कालवडीचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली.
Leopard Attack

Leopard Attack

sakal

Updated on: 

चापानेर - चापानेर (ता. कन्नड) येथील नवनाथ पंढरीनाथ घुले यांच्या चापानेर शिवारातील गट क्रमांक २१४ मधील शेतात बिबट्याने हल्ला करून कालवडीचा फडशा पाडल्याची घटना शुक्रवारी (ता. २०) सकाळी उघडकीस आली. या घटनेत शेतकरी नवनाथ घुले यांचे अंदाजे २५ ते ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...