Helambala Khandoba Yatra : हेळंबला पालखी सोहळ्यासह कुस्त्यांची दंगल रंगणार; खंडोबा यात्रा उत्सवास सुरवात

Beed : हेळंबला येथील खंडोबा यात्रा महोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत, ज्यात ७ ते ९ डिसेंबर दरम्यान पालखी मिरवणूक आणि जंगी कुस्त्यांची दंगल देखील आयोजित करण्यात आली आहे.
Helambala Khandoba Yatra
Helambala Khandoba Yatrasakal
Updated on

परळी वैजनाथ : तालुक्यातील हेळंब येथे ७ ते ९ डिसेंबरदरम्यान ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त शनिवारी दुपारी १ वाजता श्री खंडोबाची पालखी मिरवणूक निघणार आहे. रविवारी रात्री ८ ते १२ दरम्यान वाघ्या-मुरळीचा कार्यक्रम, तर सोमवारी दुपारी २ वाजता जंगी कुस्त्याचा कार्यक्रम होणार आहेत. जंगी कुस्त्यासाठी प्रथम पारितोषिक २१ हजारांचे ठेवण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com