Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या पोलीसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत उदगीर ग्रामीण पोलिसांची धाडसी कारवाई.
udgir gutkha seized

udgir gutkha seized

sakal

Updated on

उदगीर, (जि. लातुर) - लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या पोलीसांच्या विशेष मोहिमेअंतर्गत उदगीर ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई करत दहा लाख तीस हजार आठशे रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व चारचाकी वाहन जप्त केले आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com