Road Accident : उभ्या कारला पाठीमागुन दुचाकी धडकुन दोन जण गंभीर जखमी, आडुळ शिवारातील धुळे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील घटना

Traffic Awareness : आडुळ येथे टायरची हवा तपासत असताना भरधाव दुचाकीने कारला जोरात धडक दिल्याने कारचालक व दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले.
Road Accident
Road AccidentSakal
Updated on

आडुळ : टायरची हवा चेक करण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला पाठमागुन भरधाव वेगाने येणारी दुचाकी धडकल्याने कार उभी करून टायर चेक करित असलेल्या कार चालकाला दुचाकीने जोराची धडक दिली यात कार चालकासह दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाची घटना मंगळवारी (ता. १५) रोजी सांयकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली. रामप्रसाद गायकवाड व योगेश ढाकणे असे गंभीर जखमींचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com