Chakur Robbery Case : महामार्गावरील दरोडा प्रकरणाचा उलगडा; एक आरोपी जेरबंद, १७.२२ लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर - नांदेड महामार्गावर दोन कारला अडवून टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा करत एका आरोपीला केली अटक.
Chakur Crime

Chakur Crime

sakal

Updated on

चाकूर - घरणी (ता. चाकूर) येथे लातूर - नांदेड महामार्गावर पहाटेच्या वेळी दोन कारला अडवून टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत उलगडा करत एका आरोपीला अटक केली आहे, आरोपीकडून चोरीतील सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली बोलेरो जीप असा १७ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com