Raksha Bandhan : हिंदू-मुस्लिम विद्यार्थी एकत्र येऊन साजरा केला रक्षाबंधन सण
संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी दख्खन उर्दू प्रायमरी स्कूल येथील मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना राख्या बांधून धार्मीक सलोखा आणी बंधुभावाचा संदेश दिला.
उदगीर - येथील संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिर उदगीरच्या विद्यार्थिनींनी दख्खन उर्दू प्रायमरी स्कूल येथील मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना राख्या बांधून धार्मीक सलोखा आणी बंधुभावाचा संदेश देत रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.