Cultural Event : हिंगलाज माता प्रकट दिन सोहळा उत्साहात

Hinglaj Mata Festival : वडवणी शहरात श्री हिंगलाज माता प्रकट दिन विविध धार्मिक, सांस्कृतिक, आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. मिरवणुकीसह श्री संत ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्थेच्या बाल वारकऱ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
Cultural Event
Cultural Eventsakal
Updated on

वडवणी : शहरात श्री हिंगलाज माता प्रकट दिन सोहळा विविध उपक्रमांनी शुक्रवारी (ता.१८) विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीने आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज शिक्षण संस्थेच्या बाल वारकऱ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com