Hingoli Cotton Crop: रसशोषक किडी, ‘दहिया’चा प्रादुर्भाव;कपाशी उत्पादक चिंतेत; बोंडधारणेत किडी-रोगांचा फटका

Sucking Pests Attack Hingoli Cotton Crop: हिंगोलीत बोंडधारणेच्या टप्प्यात कपाशीवर रसशोषक किडींचा हल्ला; ‘दहिया’ रोगानेही वाढवली शेतकऱ्यांची चिंता
Hingoli Cotton Crop

Hingoli Cotton Crop

esakal

Updated on

हिंगोली, : मोठ्या आशेने जोपासलेल्या कपाशीच्या पिकावर ऐन बोंडधारणेच्या टप्प्यात रसशोषक किडी अन् ‘दहिया’ रोगाने आक्रमण केले आहे. पावसाची उघडीप, त्यानंतरचे दमट-ढगाळ वातावरण किडी-रोगाच्या वाढीस पोषक ठरत आहे. त्यामुळे कपाशीची पाने वाकडी होणे, डाग पडणे, पांढरट थर दिसणे व झाडांची वाढ खुंटणे अशी स्थिती अनेक शेतांमध्ये आहे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com