Hingoli District Earthquake : हिंगोली जिल्ह्याला पुन्हा भूकंपाचा धक्का, रिश्टर स्केलवर २.९ तीव्रतेची नोंद

हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरूच असून, गुरूवारी (ता. १५) पहाटे ४:५८ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला.
Hingoli District Earthquake

Hingoli District Earthquake

Esakal

Updated on: 

हिंगोली - जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरूच असून, गुरूवारी (ता. १५) पहाटे ४:५८ वाजता भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता २.९ इतकी नोंदवण्यात आली. वारंवार जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com