Hingoli Crime: एक लाखाच्या बदल्यात अडीच लाखांच्या बनावट नोटा; कनेरगाव नाका येथे दोन जणांना अटक, मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता

Fake Currency Deal on National Highway: कनेरगाव नाका (हिंगोली) येथे बनावट नोटा देणाऱ्या दोघांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अटक केली. आरोपींकडून एक लाख रुपयांचा रोख, चार मोबाईल व गाडीसह एकूण १३ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त.
Hingoli Crime

Hingoli Crime

sakal

Updated on

कनेरगाव नाका, (जि. हिंगोली) : एक लाख रुपयांच्या बदल्यात बनावट अडीच लाख रुपयांच्या नोटा देणाऱ्या दोघांना सिनेस्टाईल पाठलाग करत पोलिसांनी अटक केली. बुधवारी (ता. २५) रात्री १० ते ११च्या सुमारास हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका शिवारातील राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com