
Hingoli Flood Alert
sakal
पंजाब नवघरे
हिंगोली : वसमत,औंढा तालुक्यात पूर परिस्थिती गंभीर झाली असून नागरिकांनी शेतकऱ्यांनी घराबाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी थांबावे मी प्रशासनाच्या संपर्क असून प्रत्येक गावात असलेल्या कार्यकर्त्यांनी मदतीसाठी गावातच थांबावे असे आवाहन आमदार राजू नवघरे यांनी दैनिक सकाळच्या माध्यमातून केले आहे.