Hingoli News: उन्हाच्या झळांवर ग्रीन शेडनेटचा पर्याय; शेती, नर्सरी, घरांच्या गच्चीवर वापर वाढला; दरात मोठी वाढ

Farmers and Nursery Owners Use Nets to Protect Crops: हिंगोलीत उन्हाची तीव्रता वाढल्याने शेतकरी, नर्सरीचालक आणि घरांच्या गच्चीवर ग्रीन शेडनेटचा वापर वाढला आहे.मागणी वाढल्यामुळे त्याच्या दरात ३–५ टक्क्यांची वाढ
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

हिंगोली: यंदा मार्चच्या सुरवातीपासूनच उन्हाची तीव्रता वाढल्याने बाजारात ग्रीन शेडनेटला मोठी मागणी वाढली आहे. शेतकरी, नर्सरीचालक तसेच घरांच्या गच्चीवर सावलीसाठी नागरिकांकडून ग्रीन नेटचा वापर वाढत असल्याने विक्रेत्यांकडे ग्राहकांची गर्दी होत आहे. मागणी वाढल्यामुळे या नेटच्या दरातही तीन ते पाच टक्क्यांनी वाढ झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com