Hingoli News: उन्हाच्या तडाख्याने शहरातील मैदाने पडली ओस; ​बैठ्या खेळांकडे मुलांचा कल; मोबाइल गेम्ससह घराघरांत रंगतोय कॅरमचा डाव

Children Turn to Indoor Games and Mobile Entertainment: हिंगोलीमध्ये पारा ४० अंशांच्या पार गेल्याने शालेय मैदानं ओस पडली आहेत. मुलांचा घरच्या खेळांकडे कल वाढला असून कॅरम व मोबाइल गेम्समध्ये वेळ जातोय.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

हिंगोली: तालुक्यात सध्या उन्हाचा पारा ४० अंशांच्या पार गेल्याने संपूर्ण शहर व ग्रामीण भाग अक्षरशः होरपळून निघत आहे. या तीव्र उष्णतेचा फटका शालेय विद्यार्थ्यांना आणि सुट्यांचा आनंद घेणाऱ्या तरुणाईला बसला आहे.

शहरासह ग्रामीण भागातील शाळांची मैदाने वाढत्या उष्णतेमुळे दुपारच्या वेळी पूर्णपणे ओस पडत असून, घरीच बैठ्या खेळांकडे चिमुकल्यांचा कल असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com