Hingoli News: पऱ्हाट्यांच्या फासात जाळून घेत शेतकऱ्याने संपवले जीवन

Hingoli Crime: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात सततच्या नापिकीमुळे व बँकेच्या कर्जाच्या तणावातून शेतकऱ्याने जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Hingoli News

Hingoli News

sakal

Updated on

कळमनुरी : शेतामधील सततची नापिकी, बँकेचे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत सापडलेल्या तालुक्यातील साळवा येथील शेतकरी दत्तराव माखणे यांनी मंगळवारी (ता. १०) रात्री स्वतःच्या शेतात कापसाच्या पऱ्हाट्यांच्या फासाला आग लावून त्यात जाळून घेत आत्महत्या केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com