Hingoli News: उन्हाळी शेतीला ‘मल्चिंग’चा मिळाला आधार; कमी खर्चात वाढते उत्पादन; शासनाकडून मिळते हेक्टरी १६ हजार अनुदान

Mulching Supports Summer Crops in Hingoli: मल्चिंगमुळे पाण्याची बचत, तणांवर नियंत्रण आणि उत्पादन वाढीस मदत होते. कृषी विभाग हेक्टरी १६ हजार रुपये अनुदान देत आहे.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

हिंगोली: उन्हाळी पिकांमध्ये पाण्याची बचत, तणांवर नियंत्रण आणि उत्पादनात वाढ साधण्यासाठी शेतकरी मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. उसाचा चालू गळीत हंगाम अपेक्षेपेक्षा लवकर संपल्यामुळे पूर्वहंगामी पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com