

Young Farmer Found Dead in Vasmat Crop Failure Concerns Highlight Farming Challenges in Hingoli Maharashtra
sakal
पंजाब नवघरे
वसमत : वसमत तालुक्यातील माळवटा येथील अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी ता. २९ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे माळवटा गावावर शोककळा पसरली आहे.