Hingoli News: ‘खाकी’साठी तरुणाई गाळतेय घाम; पोलिस भरतीसाठी शारीरिक चाचणीचा जिद्दीने सराव

Hingoli Youth Strive for Police Recruitment: हिंगोलीत तरुणाई पोलिस भरतीसाठी जिद्दीने सराव करत आहे. शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी मेहनत; मैदानी सरावात उत्साह.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

हिंगोली: पोलिस दलात भरती होणे, हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. या स्वप्नासाठी आजची तरुणाई अक्षरशः जिवाचे रान करत असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात दिसून येते. ‘पोलिस व्हायचंच’ या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन अनेक युवक-युवती मेहनत घेत आहेत. या तयारीत त्यांना मित्र, नातेवाईक आणि कुटुंबीयांकडून मिळणारी साथ त्यांच्या जिद्दीला अधिक बळ देत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com