Hingoli News: रब्बी उत्पादकांना दिलासा; ई-पीक पाहणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेवटची संधी

Extension of E-Crop Registration Deadline in Hingoli: हिंगोली जिल्ह्यातील रब्बी पीक नोंदणीसाठी शासनाने ई-पीक पाहणी मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवली; शेतकऱ्यांना पीक विमा व शासकीय लाभांसाठी अंतिम संधी.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

हिंगोली: राज्यातील रब्बी हंगाम २०२५-२०२६ मधील सहाय्यक स्तरावरील पिकांची नोंदणी करण्यासाठी राज्य शासनाने आता ३१ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हिंगोली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची पीक नोंदणी अद्याप तांत्रिक अडचणींमुळे किंवा इतर कारणांमुळे प्रलंबित आहे, त्यांना मोठा दिलासा मिळाला असून पीक विमा व इतर शासकीय लाभांपासून ते वंचित राहणार नाहीत, याची खबरदारी शासनाने घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com