Hingoli Accident: हिंगोलीत टिप्परच्या भीषण धडकेत एक ठार, एक गंभीर जखमी
Tipper Accident: जिंतूर टी पॉइंटजवळ दोन टिप्परच्या धडकेत एक तरुण जागीच ठार, तर चालक गंभीर जखमी. पोलिस आणि नागरिकांनी तातडीने मदत करून जखमीला रुग्णालयात हलविले; अपघाताची नोंद अद्याप औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात नाही.
हिंगोली : तालुक्यातील जिंतूर टी पॉइंटजवळ पाठीमागून आलेल्या भरधाव टिप्परने पुढील टिप्परला जोराची धडक दिली. यामध्ये पाठीमागील टिप्परमधील एक ठार, तर चालक गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता. १२) पहाटे दोनच्या सुमारास घडली.