Hingoli News: हिंगोली बाजार समितीत हळद उत्पादकांना दिलासा;पहिल्याच दिवशी १३,९०० रुपये क्विंटलप्रमाणे दर, आवकही वाढली

Turmeric Prices Rise to ₹13,900 per Quintal: हिंगोली कृषी बाजार समिती सुरू होताच हळदीच्या भावात वाढ; पहिल्याच दिवशी १३,९०० रुपये प्रति क्विंटल. २,२५० क्विंटल हळदीची मोठी आवक, शेतकऱ्यांना दिलासा, अपेक्षा पुढील वाढीची.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

हिंगोली: मार्च एंडिंगच्या सुट्या आणि नाणेटंचाईमुळे तब्बल ११ दिवस बंद राहिलेली हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती सोमवारपासून (ता. ६) पुन्हा सुरू झाली. बाजार समिती सुरू होताच पहिल्याच दिवशी हळदीची मोठी आवक पाहायला मिळाली असून, हळदीला प्रतिक्विंटल १३ हजार ९०० रुपये असा समाधानकारक भाव मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com