Hingoli News: ‘हिंगोलीचे पिवळे सोने’ झळकणार देशभर ; महिला बचत गटांच्या हळदी उत्पादनांना प्रशासनाचा ब्रँडिंगचा हात

Hingoli Turmeric: The “Yellow Gold” Initiative: हिंगोली हळद, महिला बचत गट, ब्रँडिंग उपक्रम; राज्य व देशभर पोहोचण्यासाठी ‘हिंगोलीचे पिवळे सोने’ उत्पादनांना वेगळी ओळख.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

हिंगोली: ‘हिंगोलीचे पिवळे सोने’ या नावाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या पुढाकारातून हाती घेण्यात आलेल्या उपक्रमात महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू केंद्रासह राज्यातील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना भेट दिल्या जाणार आहेत. त्यातून या वस्तूंचे ब्रँडिंग करून या वस्तूंना वेगळी ओळख निर्माण करून देण्याचे प्रयत्न प्रशासनाने चालविले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com