Hingoli News: व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे योजना ‘एका क्लिक’वर; हिंगोली जिल्हा परिषदेचा डिजिटल उपक्रम

WhatsApp Chatbot for Citizens in Hingoli: या चॅटबॉटद्वारे शासकीय योजना, पात्रता, अर्जप्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती ‘एका क्लिक’वर मिळणार आहे.
Hingoli News

Hingoli News

esakal

Updated on

हिंगोली: जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांची माहिती सहज, जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळावी, यासाठी हिंगोली जिल्हा परिषदेकडून व्हॉट्सॲप चॅटबॉटची अभिनव सेवा सुरू करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या पुढाकारातून हा डिजिटल उपक्रम साकारण्यात आला असून, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com