Hingoli Youth Addiction: हिंगोलीतील तरुणाई व्यसनांच्या विळख्यात; गुटखा आणि मावा संस्कृती वाढत चालली;महाविद्यालयांच्या परिसरातील तंबाखू विक्री

Gutkha and Tobacco Sales Near Colleges: हिंगोलीतील तरुणाई व्यसनांच्या आहारी जाऊ लागली आहे. महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसजवळ गुटखा, मावा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री फोफावली असून, विद्यार्थ्यांची अभ्यासावर परिणाम होतोय. पालकवर्गामध्ये भीती, तर मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम वाढत आहे. व्यसनाविरोधी उपाययोजना आणि कडक कारवाईची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
Hingoli Youth Addiction

Hingoli Youth Addiction

esakal

Updated on

हिंगोली: शहरातील तरुणाई व्यसनांच्या आहारी जात असून, अभ्यासाच्या चर्चेऐवजी अमली पदार्थांच्या विळख्यात सापडत असल्याची स्थिती आहे. शहरात सुगंधी गुटख्यासह तंबाखूजन्य मावा आणि सिगरेट विक्री फोफावली असून, तरुण पिढी या जीवघेण्या व्यसनाकडे वेगाने ओढली जात आहे. त्यामुळे पालकवर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com