Pachod Accident : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार; एक जण गंभीर जखमी

पाचोडहून आपले काम आटोपून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वारास समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली.
Bike Accident

Bike Accident

sakal

Updated on

पाचोड - पाचोडहून आपले काम आटोपून घरी परतणाऱ्या दुचाकीस्वारास समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोड (ता. पैठण) जवळ धुळे– सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भोकरवाडी शिवारात एचपी पेट्रोल पंपासमोर शनिवारी (ता. २१) सायंकाळी घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com