HMPV Virus : एचएमपीव्ही विषाणूबाबत चिंता नको; आरोग्य विभागाकडून सर्दी-खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू

Health And Safety : चीनमध्ये एचएमपीव्ही विषाणूचा उद्रेक झाला असून, महाराष्ट्रात याचा एकही रुग्ण आढळलेला नाही. नागरिकांनी भीती न बाळगता योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
HMPV Virus
HMPV Virus sakal
Updated on

जालना : सध्या चीनमध्ये एचएमपीव्ही (ह्युमन मेटान्यूमोव्हायरस) या विषाणूचा उद्रेक झाला असून, यामुळे तीव्र श्वसन संसर्ग होतो. एचएमपीव्हीचा एकही रुग्ण महाराष्ट्रात अद्याप आढळला नाही. मात्र, तरीही जिल्ह्यातील नागरिकांनी याबाबत कुठलीही भीती न बाळगता काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य यंत्रणेने केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com