Gangapur Heatwave Alert: गंगापूर तालुक्यात उष्णतेचा कहर; ४० अंश तापमानामुळे जनजीवन विस्कळीत, शेतीकामे ठप्प

गंगापूर तालुक्यात ४० अंशांवर पोहोचलेल्या तापमानामुळे रस्ते ओस पडले, शेतीकामे ठप्प; शेतकरी, मजूर, पशुधन व वन्यजीव उकाड्याने हैराण
गंगापूर तालुक्यात उष्णतेचा कहर; पारा ४० अंशांच्या पार! उष्माघाताचा धोका वाढला, आरोग्य विभागाकडून 'हाय अलर्ट'

गंगापूर तालुक्यात उष्णतेचा कहर; पारा ४० अंशांच्या पार! उष्माघाताचा धोका वाढला, आरोग्य विभागाकडून 'हाय अलर्ट'

Sakal

Updated on

कायगाव : गंगापूर तालुक्यात उष्णतेचा कहर सुरू असून तापमान 40 अंशांवर गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या वेळी मुख्य रस्ते निर्मनुष्य दिसत असून सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. असह्य उकाड्यामुळे जामगाव, भेंडाळा( ता.गंगापूर)महसूल मंडळात शेतीची कामे ठप्प झाली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com