Kaygaon Accident : माणुसकी धावली मदतीला; अपघातग्रस्त दाम्पत्याला मिळाला वेळेवर युवकांच्या मदतीचा हात

छत्रपती संभाजीनगर–पुणे महामार्गावर भेंडाळा परिसरात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्यासाठी स्थानिक युवकांचे प्रसंगावधान आणि माणुसकीची तत्परता महत्वपूर्ण ठरली.
sachin tupe and gokul lande

sachin tupe and gokul lande

sakal

Updated on

कायगाव - छत्रपती संभाजीनगर–पुणे महामार्गावर भेंडाळा (ता. गंगापूर) परिसरात बुधवारी (ता. 26) सायंकाळी झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दाम्पत्यासाठी स्थानिक युवकांचे प्रसंगावधान आणि माणुसकीची तत्परता महत्वपूर्ण ठरली आहे. अपघातानंतर क्षणाचाही विलंब न करता सचिन तुपे व गंगापूर ग्रामीणचे पोलीस न्युज पत्रकार गोकुळ लांडे यांनी जखमींना जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून वेळेत उपचार मिळवून दिले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com